April 19, 2026 3:05 pm

बेकायदेशीर ब्लास्टिंग मुळे गावकऱ्यांना जगणे झाले मुश्किल

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे ) शिरूर तालुक्यातील मलठण येथील सुरू असलेल्या खाण प्रकल्पामध्ये बेकायदेशीर ग्रामस्थांनी जगणे मुश्किल झाले आहे, वारंवार ग्रामपंचायत व तहसील दार यांनी स्पष्ट इशारा देउन पण खाण मालक मुजोरपने वागत आहे, खाणीमध्ये चालू असलेली ब्लास्टिंग थांबलेले नाही .काल दिनांक 15/04/2026 रोजी दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी खूप मोठे ब्लास्टिंग झाले ,त्यावेळी संपूर्ण गावाला खूप मोठा हादरा बसला होता. आधीपासूनच भिंतींना तडे जाणे आणि अचानक गेलेले बोरवेल चे पाणी ,यामुळे ग्रामस्थ हैराण झालेले

Read More »
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
गुन्हा
धर्म
मनोरंजन
महाराष्ट्र